Saturday, 9 May 2020

अवांतर 9 5 2020



Arrow wheel : Pondicherry

                जेथे शिक्षक शिकवण्यासाठीच येथे जगभरातून येतात आणि विद्यार्थी शिकण्यासाठीच तेथे जातात. तेव्हा शिक्षण झाल्यावाचून रहात नाही
                 तिथे प्रश्नांची उत्तरेच मिळतात. उत्तरे अशी मिळतात की प्रश्नच निर्माण होत नाहीत
                 अशा ठिकाणी जाण्याचा मोह कोणाला होणार नाही
                 पण मला मोहच नसल्याने मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळत गेली आणि येथेच राहिलो जगाचा होऊन

No comments:

Post a Comment